Tuesday 28 January 2014

match making

Home              var             vadhu


वर वधू  गुण मिलन व अपेक्षा नुसार आणि प्रस्थावन( Interest ) 

या येथे  आपल्या सुझाव नुसार खालील माहिती दिली जाईल.  नविन वधू वर याचे काही अपेक्षा व गुण मिलना नुसार आम्ही वधू वर यांचे क्रमांक येथे पब्लिक करणार. जर आपल्यास त्या प्रस्थावात आवड ( interest ) असल्यास  मंडळाकडे संपर्क करावा . हे फक्त आपल्या माहिती साठी व सुलब स्थळे शोधनासं उपयोगी होइल.  कोणीही याचा अर्थ असा नाही समजावा कि वधू वर आपल्या मध्ये आवड ( interest ) दाखवितो आहे या आहे असे नाही समजावे. 
हि महत्वाची सुचना समजावी . 
वेगळा रंगात असल्यास समोरून  प्रस्थावणं आहे 
********************************************************


 Interest and Proposal 

  • 16/10/2014-- 10291 - Jetendra  #  20300 - Harshada / 20294 - Shubhangi / 20293 - Shilpa / 20285 - Suvarna Gurav / 20288- Snehal / 20303- Dipti */20312- Rupali* /20317- Dipti*
  • 04/10/2014- 10157- Sachin   #  20175 Suvranlata ./  20305 Syrekha / 20287 Sushamaa/ 
  • 11/10/2014--10289 Sandesh Gurav  #  20311 Pallavi / 20314- shweta/ 20310- mangal / 20175- bhakti / 20163- sheetal 
  • 11/10/2014 ----10290 Virendra V G #  20273 Sujata G/ 20312 Rupali /20309 Bhakti /20305 Syrekha/ 

 New Lunching web side------------------कोकणस्था समाजा साठी...... ..........www.konkanmatrimonial.blogspot.com


यंदाच्या वर्षात तब्बल ९० दिवस लग्नासाठी योग्य असल्याचं पंचांग सांगतंय. यातील जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १७ दिवस विवाहासाठी शुभ मानले गेलेत. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ एकच दिवस विवाहासाठी योग्य आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अचूक वेळ साधण्यासाठी लोकांना अधिक धावपळ करावी लागणार आहे.
वर्ष २०१४ मध्ये वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीसाठी ९० दिवशी योग्य मुहूर्त आहे. गेल्या वर्षी १२६ दिवशी विवाहाचा योग जुळून आला होता. त्यामानानं यावर्षीची विवाहाच्या मुहूर्तांची संख्या कमी झालीय. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विवाहासाठी कोणताही मुहूर्त नाही
पाहुयात कोणत्या महिन्यात... किती आणि कोणत्य दिवशी आहे लग्नासाठी योग्य मुहूर्त… 
* जानेवारी (११ दिवस) - १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २८ जानेवारी
* फेब्रुवारी (१६ दिवस) – , , , , १०, १४, १५, १७, १८, १८, २०, २१, २२, २३, २४ आणि २६
* मार्च (७ दिवस) – , , , , , ९ आणि १४ मार्च
* एप्रिल (९ दिवस) – १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २६, २७
* मे (१५ दिवस) – , , , , १०, ११, १३, १५, १७, १९, २३, २४, २५, २९ आणि ३० मे
* जून (१७ दिवस) – , , , , , १०, ११, १२, १३, १४, १५, १९, २०, २१, २४, २५ आणि २६
* जुलै (५ दिवस) – , , , ४ आणि ५
* नोव्हेंबर (१ दिवस) – ३० नोव्हेंबर
* डिसेंबर (९ दिवस) – , , , , , १२, १३, १४ आणि १५